AUS vs BAN 1st Test: तंझीद हसन ऑसींना पुरून उरला... ऐतिहासिक खेळी; हेझलवूड, स्टार्क, कमिन्स या वाघांची केली 'शेळी' Video

Tanzid Hasan first Test century against Australia 2026: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा सलामीवीर तंझीद हसनने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तंझीदने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावत ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांना चांगलेच उत्तर दिले.
Tanzid Hasan becomes first Bangladesh batter to score Test hundred in Australia

Tanzid Hasan becomes first Bangladesh batter to score Test hundred in Australia

Updated on

Tanzid Hasan historic century in Darwin Test against Australia: बांगलादेशने पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या वाघांची शेळी केल्याची दिसून येतेय.. यजमान ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १९८ धावांवर गुंडाळल्यानंतर बांगलादेशने आघाडी घेतली आहे. सलामीवीर तंझीद हसन याने शतक झळकावून इतिहास घडवताना संघाला आघाडी मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, मिचल स्टार्क या दिग्गज गोलंदाजांना हसनने पाणी पाजले. त्याच्या शतकाने अनेक विक्रम घडवले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com