AUS vs BAN : ऐ, निघ इथून! मिचल स्टार्क अन् मेहिदी हसन मिराझ यांच्यात शाब्दिक खडाजंगी; बांगलादेशच्या हल्ल्याने कांगारू बिथरले Video

Mitchell Starc and Mehidy Hasan Miraz heated exchange video : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि बांगलादेशचा अष्टपैलू मेहिदी हसन मिराझ यांच्यात मैदानावर शाब्दिक खडाजंगी पाहायला मिळाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Mitchell Starc, Mehidy Hasan Miraz heated exchange video

Mitchell Starc and Mehidy Hasan Miraz heated exchange during AUS vs BAN Test

Sakal

Updated on

Mehidy Hasan Miraz and Mitchell Starc on field argument: बांगलादेशने पहिल्या कसोटीत पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाविरुद्ध १५३ धावांची आघाडी घेतली आहे. बांगलादेशने गोलंदाजीनंतर फलंदाजीत आपली कमाल दाखवताना कागारूंना त्यांच्याच घरच्या मैदानावर बॅकफूटवर फेकले आहे आणि त्यामुळे ऑसी खेळाडूंची चिडचिड वाढलेली दिसतेय. याच कारणामुळे मिचल स्टार्कचा पारा चढलेला पाहायला मिळाला आणि तो बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू मेहिदी हसन मिराझ याच्यावर राग काढण्याचा प्रयत्न केला. सध्या त्यांच्या वादाचा हा Video सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com