

MITCHELL STARC BREAKS KAPIL DEV’S TEST WICKETS RECORD
esakal
MITCHELL STARC BREAKS KAPIL DEV’S TEST WICKETS RECORD: ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात डार्विनमध्ये पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने मोठा पराक्रम केला आहे.
कसोटी सामन्यात दोन विकेट्स घेत मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. स्टार्कने भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांचा कसोटीतील विकेट्सचा विक्रम मोडला आहे.