Mitchell Starc’s stump mic criticism of Snicko has now gone viral
esakal
Australia England Ashes umpiring debate: ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातल्या अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटीत वाद होताना दिसतोय... ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात अॅलेक्स केरीच्या बॅटला चेंडूचा स्पर्श झाल्याचे स्निकोमध्ये दिसले नाही आणि त्यामुळे तो नाबाद राहिला. त्यावरून वाद सुरू असतानाच इंग्लंडच्या डावात जेमी स्मिथला नाबाद दिल्याने संतापाची लाट पसरली आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाज मिचेल स्टार्क ( Mitchell Starc) याने तर त्याची नाराजी जाहीर बोलून दाखवली आणि त्याचे विधान स्टम्प माइकमध्ये कैद झाले. त्याच्यावर कारवाई होऊ शकते..