PAT CUMMINS RETURNS AS CAPTAIN FOR 3RD ASHES TEST
esakal
Steve Smith stand-in captaincy ends as Pat Cummins takes charge: ऑस्ट्रेलियाने Ashes मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या संघाने इंग्लंडचा सामना केला होता आणि आता तिसरी कसोटी एडिलेड येथे १७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. पण, या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्टीव्ह स्मिथकडे नसणार आहे, कारण पॅट कमिन्स याचे पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे कमिन्स पहिल्या दोन कसोटींना मुकला होता. त्यामुळे स्मिथकडे प्रभारी कर्णधारपद दिले गेले होते.