Tilak Varma takes a brilliant boundary catch
esakal
India vs Australia 2nd T20I Marathi Cricket Update: भारताच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना मिचेल मार्श व ट्रॅव्हिस हेड या जोडीने २८ चेंडूंत ५१ धावांची सलामी दिली. ऑस्ट्रेलियाचा पाया आणखी मजबूत करण्याच्या प्रयत्नात हेडने उत्तुंग फटका खेचला. वरूण चक्रवर्थीच्या चेंडूवर टोलवलेला तो चेंडू तिलक वर्माने ( Tilak Varma Catch) अप्रतिमपणे टिपला अन् भारताला पहिले यश मिळाले.