

Arshdeep Singh takes Mitchell Marsh Catch Australia vs India 4th T20I
Sakal
https://x.com/StarSportsIndia/status/1986393272961605919भारतीय संघाने चौथ्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर ४८ धावांनी विजय मिळवला.
अर्शदीप सिंगने घेतलेला मिचेल मार्शचा झेल हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला.
या विजयामुळे भारताने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.