AUSTRALIA ODI & T20I SQUAD vs INDIA : विराट, रोहितला रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाने 'स्टार्स' बोलावले; वन डे व ट्वेंटी-२० संघाची घोषणा

Australia announce full white-ball squad for India: भारताविरुद्धच्या आगामी वन डे आणि ट्वेंटी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपला तगडा संघ जाहीर केला आहे.रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांच्या तडाख्याला रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपली सर्वात सक्षम फळी मैदानात उतरवली आहे.
Australia announce full-strength squad to challenge India in the ODI and T20I series

Australia announce full-strength squad to challenge India in the ODI and T20I series

esakal

Updated on

Australian Men's squads for the ODI & T20I series against India : भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची हवा आतापासून सुरू झाली आहे. १९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यावर रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या उपस्थितीने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. या दोन दिग्गज खेळाडूंची ही शेवटची आंतरराष्ट्रीय वन डे मालिका असू शकते, असा अंदाज बांधला जातोय आणि त्यामुळे तिकीट विक्रिलाही प्रचंड मागणी दिसतेय. पण, ऑस्ट्रेलियाच्या डोक्यात वेगळा प्लान आहे आणि भारताच्या दिग्गजांना मैदान गाजवू न देण्यासाठी त्यांनी त्यांच्या स्टार खेळाडूंना संघात बोलावले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com