T20 World Cup मधून बाहेर गेलेच, पण ऑस्ट्रेलिया आता ऑलिम्पिकलाही मुकणार? न्यूझीलंड कागांरूंचा बिघडवणार खेळ

Australia Risk Missing Direct Spot in LA 2028 Olympics: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला टी२० वर्ल्ड कप २०२६ मधून बाहेर पडावे लागले आहे, ज्यामुळे त्यांची ऑलिम्पिक २०२८ साठी पात्रता धोक्यात आली आहे.
Australia Cricket Team

Australia Cricket Team

Sakal

Updated on

Australia Risk Missing Direct Spot in LA 2028 Olympics: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघासमोरील अडचणी वाढतच चालल्या आहेत. आयसीसी स्पर्धांमधील सर्वात यशस्वी असलेल्या ऑस्ट्रेलिया संघावर सध्या सुरू असलेल्या टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या पहिल्याच फेरीतून बाहेर जाण्याची नामुष्की ओढावली. ऑस्ट्रेलियाला या स्पर्धेत पहिल्या तीन सामन्यांपैकी केवळ पहिल्या सामन्यात आयर्लंडविरुद्ध विजय मिळवता आला.

मात्र त्यानंतर त्यांना झिम्बाब्वेकडून दुसऱ्या सामन्यात, तर श्रीलंकेकडून तिसऱ्या सामन्यात पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला आता पहिल्याच फेरीतून बाहेर जावे लागले आहे. टी२० वर्ल्ड कपच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच पहिल्या फेरीतून ऑस्ट्रेलिया (Australia) बाहेर झाले आहेत.

<div class="paragraphs"><p>Australia Cricket Team</p></div>
T20 World Cup: ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून बाहेर करून Super-8 मध्ये पोहचलेल्या झिम्बाब्वेचं चाहत्यांसोबत अनोखं सेलिब्रेशन; पाहा Video
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com