
India vs Australia 2nd ODI
Sakal
ऑस्ट्रेलियाने ऍडलेडमध्ये भारताला २ विकेट्सने पराभूत करत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.
भारतीय संघाला १७ वर्षांनी ऍडलेडमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.
ऑस्ट्रेलियासाठी ऍडम झाम्पा, मॅथ्यू शॉर्ट आणि कुपर कोनोली यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.