Australia Women Team
Cricket
AUSW vs PAKW: पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? ऑस्ट्रेलियासमोर गुडघे टेकले, भारताला आव्हान द्यायला आलेले अन्
Australia Beat Pakistan in Women's WC 2025: ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला हरवून महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये ५ पॉइंट्स मिळवले. या विजयामुळे ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी पोहोचले आहे, तर पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपले आहे.
Summary
महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा १०७ धावांनी पराभव केला.
ऑस्ट्रेलियाने २२२ धावांचे लक्ष्य ठेवले होते, ज्याचा पाठलाग करताना पाकिस्तान ११४ धावांवर सर्वबाद झाले.
या विजयामुळे ऑस्ट्रेलिया ५ पॉइंट्ससह अव्वल स्थानी आहे.

