AUS vs IND: ऑस्ट्रेलियाचा प्लॅन झाला! भारताचा सामना करण्यासाठी पहिल्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन नव्या खेळाडूंना संधी
Australia Playing XI against India in 1st ODI Updates: ऑस्ट्रेलियाचा संघ भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी सज्ज आहे. पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन जवळपास निश्चित झाली असून दोघांना वनडे पदार्पणाची संधी देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.