

Australia Win Women's T20I World Cup 2026
Sakal
Women's T20 World Cup Winners ans Runner-up: ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने रविवारी (५ जुलै) सातव्यांदा महिला टी२० वर्ल्ड कपचे विजेतेपद जिंकले आहे. लॉर्ड्सवर झालेल्या अंतिम सामन्यात सोफी मोलिनेक्सच्या नेतृ्त्वातील ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ७ विकेट्सने पराभूत केले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया महिला संघाने पुन्हा एकदा टी२० मधील जगज्जेतेपद जिंकले.