

Australia coach on Border Gavaskar trophy
Sakal
IND vs AUS Border-Gavaskar Trophy 2027: ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ पुढच्यावर्षी भारत दौऱ्यावर येणार आहे असून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ही बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २०२७ असेल.
भारतात तब्बल ५७ वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यापूर्वी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी भारतात चार सामन्यांची व्हायची. मात्र यावेळी ५ सामन्यांची होणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ स्पर्धेचाही भाग असल्याने महत्त्वाची आहे.