IND vs SL Live Streaming: भारत-श्रीलंका कसोटी मालिकेचे काउंटडाऊन सुरू! कुठे पाहता येणार सामने लाईव्ह? पाहा संपूर्ण डिटेल्स

IND vs SL TEST SERIES 2026 LIVE STREAMING DETAILS: भारतीय संघ या महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात कसोटी मालिका होणार असून या मालिकेबद्दल संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या.
India vs Sri Lanka Test

India Test Team

Sakal

Updated on

भारतीय कसोटी संघासाठी आता आगामी सामने महत्त्वाचे असणार आहेत. सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ स्पर्धेच्या (WTC 2025-27) गुणतालिकेत भारतीय संघ पहिल्या चार संघांमध्येही नाही.

त्यामुळे भारतीय संघाला पहिल्या दोन क्रमांकावर येऊन अंतिम सामन्यात स्थान मिळवायचे असेल, तर आगामी उर्वरित सर्वच मालिका महत्त्वाच्या आहेत. याची सुरुवात भारतीय संघाला श्रीलंका दौऱ्यापासून करायची आहे. श्रीलंकेत १५ ते २७ ऑगस्ट दरम्यान दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.

India vs Sri Lanka Test
IND vs SL, Test: भारताची चिंता वाढली! ७ ऑगस्टच्या सामन्याबाबत समोर आली महत्त्वाची अपडेट
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com