

Suryakumar Yadav - Gautam Gambhir
Sakal
ऑस्ट्रेलियाने पहिल्या टी२० सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
परंतु भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितले नाणेफेक हरली असली तरी भारताला प्रथम फलंदाजीच करायची होती.
भारताने तीन फिरकीपटूंसह मैदानात उतरण्याची रणनीती कायम ठेवली आहे.