

India vs Australia
Sakal
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून वनडे मालिकेत २-१ ने पराभूत झाला आहे.
आता टी२० मालिकेची तयारी सुरू असून सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ खेळणार आहे.
ही मालिका २९ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून पाच ठिकाणी सामने होणार आहेत.