
Australia Women vs India Women 2nd ODI: भारतीय महिला क्रिकेट संघही सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून वनडे मालिका खेळत आहे. या वनडे मालिकेतील दुसरा सामना ब्रिस्बेनला होत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाने कमालीची फलंदाजी करत धावांचा डोंगर उभारला आहे.
अष्टपैलू एलिस पेरी आणि युवा जॉर्जिया वॉल यांनी शतकी खेळी केली. त्यामुळे या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात बाद धावा केल्या आणि भारतासमोर धावांचे लक्ष्य ठेवले आहे.