Australia Cricket : ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये 'युद्ध'! डेव्हिड वॉर्नर सँडपेपर प्रकरणावरून पॅट कमिन्सच्या विरोधात उभा राहिला, उस्मान ख्वाजाची पाठराखण...

David Warner slams Pat Cummins after press conference: सँडपेपर प्रकरणावरून पॅट कमिन्सने उस्मान ख्वाजाचे दावे फेटाळले. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरने कमिन्सवर टीका करत ख्वाजाची पाठराखण केली. ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये नवा वाद सुरू झाला आहे.
David Warner slams Pat Cummins after press conference

David Warner slams Pat Cummins after press conference

esakal

Updated on: 

David Warner backs Usman Khawaja over Sandpaper scandal claims: उस्मान ख्वाजाच्या पुस्तकाने ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये एक युद्ध सुरू केले आहे. २०१८ च्या दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या सँडपेपर प्रकरणावरून ख्वाजाने पुस्तकात केलेला खुलास्याने कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ( Pat Cummins) पत्रकार परिषद घ्यावी लागली. चेंडूसोबत छेडछाड करण्यासाठी सँडपेपर वापरण्याची कल्पना संपूर्ण संघाला माहित असल्याचा दावा ख्वाजाने त्याच्या पुस्तकातून केला आणि त्यावरून आता वाद सुरू झाला आहे. त्यात डेव्हिड वॉर्नरही आता कर्णधार कमिन्सच्या विरोधात उभा राहिला आहे.

Loading content, please wait...