क्रिकेट ऑस्ट्रेलियाची पाकिस्तानला चपराक! IPL 2026 पूर्ण करा, वन डे मालिकेचा विचार करू नका; खेळाडूंना सूचना

Australia players to not leave IPL for Pakistan ODIs : क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मोठा निर्णय घेत ऑस्ट्रेलियन खेळाडूंना IPL 2026 मधील आपली बांधिलकी पूर्ण करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी हे खेळाडू स्पर्धा अर्धवट सोडून जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
Australian players will not leave IPL for Pakistan ODI series

Australian players will not leave IPL for Pakistan ODI series

esakal

Updated on

Why Australian cricketers are skipping Pakistan ODIs? इंडियन प्रीमिअर लीग २०२६ पेक्षा पाकिस्तानविरुद्धची वन डे मालिका महत्त्वाची नाही... क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानमधील वन डे मालिका सुरू असताना आपल्या खेळाडूंना त्यांचे आयपीएलमधील सामने पूर्ण करण्याची परवानगी दिली आहे. सीएच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, ऑस्ट्रेलियन खेळाडू "आयपीएलमध्येच राहतील आणि त्यांचे सामने पूर्ण करतील."

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com