T20 WC, IND vs ENG: अक्षर पटेल मागे पळाला अन् सूर मारत अफळातून कॅच पकडला, गंभीरही खूश अन् बुमरहाचाही मोठा विक्रम

Axar Patel Catch of Harry Brook: भारत विरुद्ध इंग्लंड टी२० वर्ल्ड कप उपांत्य सामन्यात अक्षर पटेलने अफलातून क्षेत्ररक्षण करत इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकचा झेल घेतला. यामुळे जसप्रीत बुमराहच्या नावावरही मोठा विक्रम झाला.
Axar Patel Catch | India vs England | T20 World Cup 2026

Axar Patel Catch | India vs England | T20 World Cup 2026

Sakal

Updated on

गुरुवारी (५ मार्च) भारत विरुद्ध इंग्लंड संघात टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेचा उपांत्य सामना वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी अफलातून कामगिरी करताना इंग्लंडसमोर २५४ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे.

इंग्लंडने या लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवात आक्रमक केली, पण त्यांनी या प्रयत्नात विकेट्सही गमावल्या, यादरम्यान अक्षर पटेलने (Axar Patel) त्याच्या क्षेत्ररक्षणानेही मनं जिंकली आहे. त्याने दोन झेल घेतले, यातही त्याने इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकच्या झेलाने (Harry Brook Catch) सर्वांनाच चकीत केले.

<div class="paragraphs"><p>Axar Patel Catch | India vs England | T20 World Cup 2026</p></div>
T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनची वादळी खेळी! विराटच्या विक्रमाशी बरोबरी; भारताच्या विक्रमी धावा, इंग्लंडला रडू आवरेना
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com