Duleep Trophy 2025: चौकार - षटकारांमध्येच वसुल केल्या ७० धावा! भारतीय फलंदाजाचे वादळी द्विशतक, संघाला पोहचवलं सेमीफायनलमध्ये

Ayush Badoni Double Century: उत्तर विभागाच्या आयुष बदोनीने दुलीप ट्रॉफीच्या सामन्यात २०४ धावांचे द्विशतक ठोकले. त्याच्या द्विशतकानंतर त्याचा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचवला.
Ayush Badoni
Ayush BadoniSakal
Updated on
Summary
  • दुलीप ट्रॉफी २०२५ स्पर्धेत आयुष बदोनीच्या वादळी द्विशतकाने उत्तर विभागाला सेमीफायनलमध्ये पोहोचवले.

  • बदोनीने २२३ चेंडूत १३ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद २०४ धावा केल्या.

  • कर्णधार अंकित कुमार आणि यश धुल यांनीही दमदार खेळी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com