

Suryakumar Yadav - Ayush Mhatre | SMAT 2025
Sakal
सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेत मुंबईने आंध्रप्रदेशवर ९ विकेट्सने विजय मिळवला.
१८ वर्षीय आयुष म्हात्रेने ५९ चेंडूत ५ चौकार व ९ षटकारांसह नाबाद १०४ धावा करत सलग दुसरे शतक झळकावले.
सूर्यकुमार यादवसोबत त्याची १०५ धावांची भागीदारी निर्णायक ठरली.