भारत-इंग्लंड यांच्या १९ वर्षांखालील संघांतील दुसरी कसोटी ड्रॉ
आयुष म्हात्रेचे शतक अन् अभिग्यान कुंडूच्या अर्धशतकांनी आणलेली रंगत
भारताचा कर्णधार आयुष म्हात्रेची विक्रमाला गवसणी
Captain Ayush Mhatre Creates History; Shines in England : भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे याने इंग्लंड दौऱ्यावर विक्रमी कामगिरी केली. त्याने १९ वर्षांखालील कसोटी क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक झळकावले. इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत आयुषने दुसऱ्या डावात ६४ चेंडूंत शतक झळकावले.