सुनील गावस्करांच्या विधानाने "पाकड्यांना" मिरची झोंबली! भारताच्या महान फलंदाजाचा केला अपमान; इंग्लंडमध्ये बसून केलं ट्विट...

Sunil Gavaskar statement on SRH Leeds signing explained: सुनील गावस्कर यांच्या विधानामुळे सुरू झालेला वाद आता आणखी चिघळला आहे. Abrar Ahmed याला सनरायझर्स लीड्सने करारबद्ध केल्यावर गावस्करांनी फ्रँचायझीवर जोरदार टीका केली आणि आता त्यांनी केलेल्या वक्तव्यावर कराचीत जन्मलेल्या, पण इंग्लंडमध्ये राहणाऱअया क्रिकेटपटूने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
Sunil Gavaskar reaction on Pakistan boycott

Sunil Gavaskar reaction on Pakistan boycott

esakal

Updated on

Azeem Rafiq reaction to Sunil Gavaskar Abrar Ahmed controversy: भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी द हंड्रेड लीगमध्ये सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीच्या संघाने पाकिस्तानी अबरार अहमदला करारबद्ध केल्यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली. हे पाकिस्तानी आपल्याकडून पैसे कमावतात आणि त्यानेच शस्त्र खरेदी करून आपल्याच लोकांना व जवानांना मारतात, असे स्पष्ट विधान गावस्कर यांनी केले होते. काव्या मारनचा मालकी हक्क असलेल्या सनरायझर्स लीड्स संघाने हंड्रेड लीगमध्ये अबरारला २.३४ कोटींत आपल्या ताफ्यात घेतले. त्यावरून भारतीय संतापले आणि त्यात गावस्करांनीही चिडचिड व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com