Mohammed Siraj speaks emotionally about the harsh trolling he faced during his IPL struggles.
esakal
‘Baap Ke Saath Auto Chalao’ comment and Siraj’s emotional response : जसप्रीत बुमराहच्या खांद्याला खांदा लावून मोहम्मद सिराज भारतीय संघाला एकामागून एक विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतोय. पण, एक रिक्षा चालकाचा मुलगा ते टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज, हा सिराजचा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. या प्रवासात त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला, अनेकांचे टोमणे ऐकावे लागले. त्यानंतरही तो न खचता आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत राहिला.. परंतु या प्रवसात ऐकाव्या लागलेल्या काही गोष्टी अजूनही त्याच्या मनात घर करून आहेत...