

BABAR AZAM
esakal
Babar Azam Fitness Update: पाकिस्तानचा स्टार फलंदाज आणि कसोटी संघाचा कर्णधार बाबर आझम(Babar Azam)इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्याची शक्यता आहे.
दुखापतीमुळे बाबरला पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर बसावं लागलं होतं. मात्र, आता त्याच्या फिटनेसबाबत पाकिस्तान संघाकडून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.