BAN vs ZIM 2025 Sylhet Test result and highlights
झिम्बाब्वेने सिल्हेट येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशवर ३ विकेट्स राखून विजय मिळवला. चार वर्षानंतर हा त्यांचा पहिला विजय ठरला आणि त्यांनी दुसऱ्या डावात १७४ धावांचा यशस्वी पाठलाग केला, जो त्यांच्या कसोटी इतिहासातील सर्वात मोठा लक्ष्याचा पाठलाग ठरला. सामन्यात ९ विकेट्स घेणाऱ्या ब्लेसिंग मुझाराबानी ( Blessing Muzarabani) हा प्लेअर ऑफ दी मॅच ठरला.