Asia Cup 2025 साठी संभाव्य २५ खेळाडूंची नावे जाहीर; लिस्ट पाहून बसेल धक्का...
Afghanistan, Bangladesh Preliminary Squads: आशिया कप स्पर्धा ९ सप्टेंबरपासून खेळवली जाणार आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या तयारीला सहभागी संघाकडून सुरुवात झाली आहे. दोन देशांनी त्यांचे संघही जाहीर केले आहे.