Asia Cup 2025: आशिया कपमध्ये बांगलादेशसमोर अस्तित्वाची लढत; अफगाणिस्तानवर विजय आवश्यक
Bangladesh Vs Afghanistan: आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशसाठीआज अस्तित्वाचा सामना होणार आहे. स्पर्धेतले आव्हान कायम ठेवण्यासाठी त्यांना अफगाणिस्तानविरुदची लढत जिंकावी लागणार आहे.
अबुधाबी : आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशसाठी आज अस्तित्वाचा सामना होणार आहे. स्पर्धेतले आव्हान कायम ठेवण्यासाठी त्यांना अफगाणिस्तानविरुदची लढत जिंकावी लागणार आहे.