BCCI clarification on Mustafizur Rahman controversy
esakal
Bangladesh is not an enemy nation BCCI statement: बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात भारतात संतापाची लाट आहे. त्यामुळेच इंडियन प्रीमिअर लीग २०२६ साठी कोलकाता नाइट रायडर्सने ( KKR) करारबद्ध केलेल्या मुस्ताफिजूर रहमान ( Mustafizur Rahman ) वरून वातावरण तापले आहे. अनेकांनी KKR व संघ मालक शाहरुख खान ( Shahrukh Khan) यांच्यावर देशद्रोही असल्याची टीका केली. त्यात आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) या प्रकरणी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.