World Cup 2025: पाकिस्तानची पहिल्याच सामन्यात दयनीय अवस्था! आधी १२९ वर ऑलआऊट केलं अन् मग बांगालादेशनं गोलंदाजांनाही झोडलं

Bangladesh Women Beat Pakistan Women: बांगलादेशने पाकिस्तानला ७ विकेट्सने हरवून महिला वर्ल्ड कप २०२५ मध्ये पहिला विजय मिळवला.
Pakistan Women Cricket Team

Pakistan Women Cricket Team

Sakal

Updated on
Summary
  • महिला वर्ल्ड कप २०२५ मध्ये बांगलादेशने पाकिस्तानला ७ विकेट्सने पराभूत केले.

  • कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने १२९ धावांवर सर्वबाद होऊन बांगलादेशसमोर १३० धावांचे लक्ष्य ठेवले.

  • बांगलादेशने ३१.१ षटकात ३ बाद १३१ धावा करत विजय मिळवला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com