
Asia Cup 2025
sakal
अबुधाबी : बांगलादेश आपली आशिया करंडक स्पर्धेतील मोहीम गुरुवारी (ता. ११) हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यातून सुरू करणार आहे. सलामीच्या सामन्यात अफगाणिस्तानकडून मोठ्या पराभवाचा सामना करावा लागलेल्या हाँगकाँगविरुद्धचा हा सामना बांगलादेशसाठी तुलनेने सोपा असेल.