Champions Trophy: खेळाडूंची पत्नी देखील दुबईला येणार पण..! BCCI ने नियमात दिली सूट आणि घातली मोठी अट

BCCI Alters Champions Trophy Travel Policy: बीसीसीआयने पदेशी दौऱ्यादरम्यान कुंटुंबियांच्या सोबतीबाबतही कडक नियम लागू केले आहेत. पण चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी खेळाडूंना या नियमात सूट देण्यात आली आहे, मात्र त्यातही एक महत्त्वाची अट आहे.
Champions Trophy 2025
Champions Trophy 2025Sakal
Updated on

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांविरुद्ध कसोटी मालिकेत झालेल्या भारतीय संघाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर कडक नियम लागू केले. बीसीसीआयने लागू केलेल्या नियमांमध्ये दौऱ्यादरम्यान कुंटुंबियांच्या सोबतीबाबतही अटी घालण्यात आल्या आहेत.

हे नियम त्वरित लागूही करण्यात आले आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी नियमानुसार खेळाडूंसोबत कुटुंबातील कोणताही सदस्य दुबईला आलेला नाही. पण आता बीसीसीआय या नियमात खेळाडूंना थोडी सुट दिली आहे, असं समजत आहे. मात्र, त्यातही एक अट घालण्यात आली आहे.

Champions Trophy 2025
Champions Trophy 2025 : टीम इंडियाची पहिली मॅच दोन दिवसांवर आली; जसप्रीत बुमराहची उणीव भासली, जाणून घ्या कॅलेंडर
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com