
BCCI Announce Prize Money | India vs Pakistan | Asia Cup 2025 Final
Sakal
भारतीय संघाने आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला ५ विकेट्सने पराभूत करून नवव्यांदा आशिया कप जिंकला.
बीसीसीआयने भारतीय संघासाठी कोट्यवधींचे बक्षीस जाहीर केले आहे.
भारतीय संघाने विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला.