World Cup 2025 India Squad: वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! १५ जणींच्या संघात कोणाला मिळाली संधी?
India Squad for ICC Women's Cricket World Cup 2025: यावर्षी भारत आणि श्रीलंकेमध्ये महिला वनडे वर्ल्ड कप खेळवण्यात येणार आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.