
Rohit Sharma - Pragyan Ojha
Sakal
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) वार्षिक सभेत महत्त्वाचे निर्णय घेतले गेले.
बीसीसीआयने पुरुष, महिला आणि ज्युनियर संघांच्या निवड समितीत महत्त्वाचे बदल केले आहेत.
पुरुष संघांच्या निवड समितीत रोहित शर्माच्या माजी संघसहकाऱ्यांची निवड झाली आहे.