Vaibhav Sooryavanshi: वैभववर BCCI चा मोठा विश्वास; गौतम गंभीरला मिळाल्या खास सूचना, संजू सॅमसनचे संघातील स्थान धोक्यात

Vaibhav Sooryavanshi latest news: इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेदरम्यान टीम इंडियाच्या संघनिवडीबाबत एक मोठा दावा समोर आला आहे. एका वृत्तानुसार, बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशीवर सातत्याने विश्वास ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
BCCI instructs Gautam Gambhir on Vaibhav Sooryavanshi

BCCI instructs Gautam Gambhir on Vaibhav Sooryavanshi

esakal

Updated on

BCCI instructs Gautam Gambhir on Vaibhav Sooryavanshi: १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचे भारतीय संघाकडून पदार्पण हे विधिलिखित होतं, हे विधान सितांशू कोटक यांनी भारत-इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी केलं होतं. संघ व्यवस्थापनाचा या युवा खेळाडूसाठी मोठा प्लान असल्याचे यावरून स्पष्ट होते. दुसऱ्या ट्वेंटी-२०तून वैभवने भारताच्या सीनियर संघातून पदार्पण केले आणि त्याच्यासाठी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ विजेत्या संघाचा नायक संजू सॅमसनला ( Sanju Samson) बाकावर बसवले गेले. त्यात निवड समितीने झिम्बाब्वे दौऱ्यासाठीच्या संघातूनही संजूला वगळले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com