Rohit Sharma Virat Kohli demoted to B grade
esakal
Rohit Sharma Virat Kohli demoted to B grade: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) सोमवारी त्यांचे वार्षिक करार जाहीर केले. त्यांनी १ ऑक्टोबर २०२५ ते ३० सप्टेंबर २०२६ या वर्षाकरीता करारबद्ध खेळाडूंची नावं जाहीर केली. 'सकाळ'ने आधी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने A+ श्रेणी रद्द केली आणि A+ श्रेणीत वन डे व कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल याच्यासह प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह व रवींद्र जडेजा यांनाच कायम ठेवले आहे. रोहित शर्मा व विराट कोहली हे पूर्वी A+ श्रेणीत होते, परंतु त्यांना ब श्रेणीत स्थान दिले गेले आहे.