Team India masseur Rajeev Kumar farewell news : भारतीय क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये बदल पाहायला मिळणार आहे. टीम इंडियासोबत दीर्घकाळ असलेले मसाज थेरपिस्ट राजीव कुमार यांना बीसीसीआयने निरोप दिला आहे. जवळपास दीड दशक संघासोबत राहिलेल्या या सदस्याच्या प्रवासाची सांगता झाली आहे.