Shreyas Iyer च्या जीवाला होता धोका, BCCI च्या मेडिकलने टीमने वेळीच पावलं उचलली नसती, तर...
Shreyas Iyer’s Life Saved by BCCI Medical Team: सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात श्रेयस अय्यर गंभीर जखमी झाला. बीसीसीआयच्या मेडिकल टीमने वेळीच हस्तक्षेप करून त्याचे प्राण वाचवले आहेत.