BCCI चा रोहित - विराटसाठी खास प्लॅन; भारताच्या वनडे संघात टिकायचं असेल, तर विजय हजारेऐवजी 'या' संघाकडून खेळावं लागणार
Virat Kohli, Rohit Sharma ODI Future Uncertainty : विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या वनडे क्रिकेटमधील भवितव्याबाबत चर्चेला उधाण आले आहे. आता वनडे संघात त्यांना स्थान टिकवण्यासाठी बीसीसीआय खास योजना आखत असल्याचे समजत आहे.