

India Women's Team
Sakal
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय महिला संघाची बांगलादेशविरुद्धची मालिका स्थगित केली आहे.
डिसेंबरमध्ये होणाऱ्या या मालिकेच्या ऐवजी बीसीसीआय दुसरी मालिका आयोजित करण्याचा विचार करत आहे.
बांगलादेशमधील राजकीय अस्थिरतेमुळे हा निर्णय घेतला गेला असल्याची शक्यता आहे.