

Kuldeep Yadav
Sakal
भारताचा टी२० संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
कुलदीप यादवला उर्वरित दोन टी२० सामन्यांतून मुक्त करण्यात आले आहे.
तो भारत अ संघाकडून दक्षिण आफ्रिका अ विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार आहे.