

Nitish Kumar Reddy | Australia vs India 3rd ODI
Sakal
सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णाला संधी दिली आहे.
नितीश कुमार रेड्डी आणि अर्शदीप सिंग यांना प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर केले आहे.
दरम्यान, बीसीसीआयने सांगितले की नितीश तिसऱ्या सामन्यासाठी उपलब्धच नव्हता, यामागील कारणही सांगितले आहे.