Mustafizur Rahman बाबत फैसला झाला, बीसीसीआयने KKR ला स्पष्टच सांगितले; पण, बांगलादेशी खेळाडूला द्यावे लागणार ९.२० कोटी?

Will Mustafizur Rahman get 9.20 crore after release : मुस्ताफिजुर रहमानच्या प्रकरणावर अखेर निर्णय झाला असून बीसीसीआयने कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाला स्पष्ट निर्देश दिले आहेत. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी माहिती देताना सांगितले की, KKR ने मुस्ताफिजुर रहमानला आपल्या संघातून मुक्त करावे.
Will Mustafizur Rahman get 9.20 crore after release

Will Mustafizur Rahman get 9.20 crore after release

esakal

Updated on

Why BCCI asked KKR to release Mustafizur Rahman? बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधामुळे इंडियन प्रीमिअर लीगमधून मुस्ताफिजुर रहमानची हकालपट्टी करावी, अशी मागणी जोर धरून होती. कोलकाता नाइट रायडर्सने ( KKR) करारबद्ध केलेल्या रहमान ( Mustafizur Rahman ) वरून अनेकांनी KKR व संघ मालक शाहरुख खान ( Shahrukh Khan) यांच्यावर देशद्रोही असल्याची टीका केली. त्यात आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) या प्रकरणी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com