BCCI issues a strong warning to PCB chief Mohsin Naqvi
esakal
BCCI’s Strong Message to Mohsin Naqvi Over Asia Cup Trophy Delay : आशिया चषक २०२५ स्पर्धेची ट्रॉफी अजूनही भारतीय संघाला मिळालेली नाही. त्यावरून आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI ) आक्रमक झाली आहे. बीसीसीआयने आशियाई क्रिकेट परिषदेचे ( ACC) प्रमुख मोहसिन नक्वी यांना पत्र पाठवले आहे आणि लवकर आशिया चषक आम्हाला द्या अन्यथा हे प्रकरण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे ( ICC ) नेऊ, असा इशारा दिला आहे.