Suryakumar Yadav: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी MS Dhoni ला कॉल; सूर्याने सांगितला, 'कॅप्टन कूल'चा सल्ला कसा कामी आला

How MS Dhoni guided Team India before ICC tournament: सूर्यकुमार यादवने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी त्याने माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. त्या संभाषणात धोनीने दिलेला सल्ला भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा ठरल्याचे सूर्यकुमारने सांगितले.
Suryakumar Yadav reveals MS Dhoni advice before T20 World Cup

Suryakumar Yadav reveals MS Dhoni advice before T20 World Cup

esakal

Updated on

Suryakumar Yadav reveals MS Dhoni advice before T20 World Cup: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला... सलग दोन ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा पहिलाच संघ ठरला... अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेला हा सामना पाहण्यासाठी महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा हे भारताचे माजी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेते कर्णधारही उपस्थित होते. धोनीने २००७ मध्ये पहिला वर्ल्ड कप उंचावला आणि त्यानंतर २०२४ मध्ये रोहितने दुष्काळ संपवला. सूर्यकुमार यादव हा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकणारा भारताचा तिसरा कर्णधार ठरला... पण, त्याच्या या यशात महेंद्रसिंग धोनीचाही मोलाचा वाटा असल्याचे, सूर्याने सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com