

Ben Duckett and Jacob Bethell
Sakal
England vs India, 3rd ODI : इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्ड्सवर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना रविवारी (१९ जुलै) सुरू आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ मालिकाही जिंकणार असल्याने हा सामना महत्त्वाचा आहे.
या सामन्यात बेन डकेटने (Ben Duckett) शतकी खेळी करण्यासोबतच जेकब बेथलसोबत (Jacob Bethell) जवळपास द्विशतकी भागीदारीही केली. त्यामुळे मोठे विक्रम या सामन्यात झाले आहेत.