
Alana King - Beth Mooney | Women's World Cup 2025
Sakal
महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध २२२ धावांचे लक्ष्य ठेवले.
बेथ मुनी आणि एलना किंगच्या शानदार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने ९ बाद २२१ धावा केल्या.
मुनीने १०९ धावा केल्या तर किंगने नाबाद ५१ धावा केल्या.